लेवीय 11:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 जमिनीवर सरपटणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, सरडे, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 जमिनीवर रांगणार्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावेत ते हे : मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातींचे सरडे, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे, See the chapter |