Online Bible

- Advertisements -




लेवीय 10:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे त्यांनी जाऊन ती उचलली आणि त्यांच्या अंगरख्यांसह ती बाहेर नेली.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मोशेने सांगितल्याप्रमाणे त्यांनी येऊन त्यांच्या अंगरख्यांसहित त्यांना उचलून छावणीबाहेर नेले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा मोशेने सांगितल्याप्रमाणे मिशाएल व एलसाफान यांनी त्यांना उचलून छावणीबाहेर नेले; त्यावेळी परमेश्वराची सेवा करताना घालावयाचे विणलेले विशेष अंगरखे नादाब व अबीहू ह्यांच्या अंगात अद्याप तसेच होते.

See the chapter Copy




लेवीय 10:5

Follow us:

Advertisements


Advertisements