विलापगीत 3:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती53 त्यांनी एका खड्ड्यात माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला आणि माझ्यावर दगडमार केला; See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)53 गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे, माझ्यावर दगड लोटला आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी53 गर्तेत ढकलून त्यांनी माझ्या जिवाचा अंत केला आहे. आणि माझ्यावर दगड लोटला आहे. See the chapter |