विलापगीत 3:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि त्यांच्या भात्यातील बाणांनी माझे अंतर्याम छेदले आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 त्याने आपले बाण माझ्या अंतर्यामात शिरवले आहेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्याने आपले बाण माझ्या अंतःकरणात घुसवले आहेत. See the chapter |