Online Bible

- Advertisements -




विलापगीत 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 याहवेहच्या क्रोध-दंडाने कशा वेदना होतात, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला मी मनुष्य आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मी त्याच्या क्रोधरूप दंडाचे दु:ख भोगलेला मनुष्य आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 तो पूरूष मीच आहे, ज्याने परमेश्वराच्या क्रोधाच्या काठीकडून संकटे पाहिली.

See the chapter Copy




विलापगीत 3:1

Follow us:

Advertisements


Advertisements