यहोशवा 2:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा ते पुरुष जो रस्ता यार्देन नदी ओलांडण्यासाठी जातो त्या रस्त्यावर हेरांचा शोध करीत गेले. शोध घेणारे बाहेर पडताच वेशी बंद करण्यात आल्या. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांच्या मागावर निघालेले लोक यार्देनेकडे जाणार्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांच्या मागावरील हे लोक गावाबाहेर पडताच वेस बंद करण्यात आली. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्यांचा पाठलाग करणारे लोक यार्देनेकडे जाणाऱ्या वाटेने उतारापर्यंत गेले; त्यांचा पाठलाग करणारे हे लोक गावाबाहेर पडताच वेशीचे दरवाजे बंद करण्यात आले. See the chapter |