Online Bible

- Advertisements -




योना 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 मग योनाह बाहेर गेला आणि शहराच्या पूर्वेकडे बसला. तिथे त्याने एक मंडप बांधून सावलीत बसला आणि तिथून शहराचे काय होते, याची वाट बघत बसला.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला; तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला.

See the chapter Copy




योना 4:5

Follow us:

Advertisements


Advertisements