Online Bible

- Advertisements -




योना 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही मला खोलवर, समुद्राच्या अगदी हृदयात फेकून दिले आणि प्रवाहाने मला घेरले; आणि तुमच्या बेफाम लाटा आणि कल्लोळ यांनी मला झाकून टाकले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तू मला डोहात, समुद्राच्या पोटात टाकलेस, प्रवाहाने मला व्यापले; तुझ्या सर्व लाटा व कल्लोळ माझ्यावरून गेले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 तू मला समुद्रांच्या मध्यभागी खोल टाकले, आणि प्रवाहाने मला वेढले, तुझ्या सर्व उसळत्या लाटांचा कल्लोळ माझ्यावरून गेला.

See the chapter Copy




योना 2:3

Follow us:

Advertisements


Advertisements