Online Bible

- Advertisements -




योना 1:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तेव्हा त्याने त्यांना उत्तर दिले, “मला समुद्रात फेकून द्या, म्हणजे समुद्र पुन्हा शांत होईल. कारण माझ्या चुकीमुळेच हे भयंकर वादळ तुमच्यावर आले आहे, हे मला ठाऊक आहे.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तो त्यांना म्हणाला, “मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे तुमच्यासाठी समुद्र शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुमच्यावर उठले आहे हे मला पक्के ठाऊक आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तो त्यास म्हणाला, “तुम्ही मला उचलून समुद्रात फेकून द्या म्हणजे समुद्र तुमच्यासाठी शांत होईल; कारण माझ्यामुळे हे मोठे वादळ तुम्हावर उठले आहे हे मला माहीत आहे.”

See the chapter Copy




योना 1:12

Follow us:

Advertisements


Advertisements