Online Bible

- Advertisements -




यिर्मया 9:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 याहवेह असे म्हणतात, “असे दिवस येत आहेत, मी त्या सर्वांना शिक्षा करेन, ज्यांची केवळ शारीरिक सुंता झाली आहे—

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 परमेश्वर म्हणतो, “पाहा, असे दिवस येत आहेत की, सुंती, पण वास्तविक बेसुनत अशा सर्व लोकांना मी शासन करीन;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 परमेश्वर असे म्हणतो, ज्यांची फक्त शारीरिक सुंता झाली आहे, अशांना शिक्षा करण्याचे दिवस येत आहेत.

See the chapter Copy




यिर्मया 9:25

Follow us:

Advertisements


Advertisements