यिर्मया 8:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 माझ्या लोकांच्या घावावर ते असा उपचार करतात की जणू ते फारसे गंभीर नाही. “शांती, शांती आहे,” असे ते म्हणतात, परंतु शांती कुठेही नाही. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 शांतीचे नाव नसता ‘शांती, शांती’ असे म्हणून माझ्या लोकांच्या कन्येचा घाय ते वरवर बरा करतात. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 काही शांती नसता ही, शांती, शांती, असे बोलून त्यांनी माझ्या लोकांच्या कन्येचे घाय वरवर बरे केले आहे. See the chapter |