यिर्मया 7:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 याहवेह विचारतात, या त्यांच्या करणीने ते मला चिथावणी देतात का? नाही! यामुळे त्यांचेच मोठे नुकसान होत नाही का, त्यांचीच बेअब्रू होत नाही का? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 परमेश्वर म्हणतो, ते मला संताप आणतात? का स्वतःला संताप करून घेऊन आपले तोंड काळे करतात? See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परमेश्वर असे म्हणतो, ते मला राग आणतात काय? “ते स्वत:लाच संताप आणत आहेत. म्हणजे त्यांच्यावर लाज यावी. See the chapter |