यिर्मया 6:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे यरुशलेम, तुला हा इशारा आहे. नाही तर मी तुझ्यापासून दूर होईन आणि मी तुझ्या देशाला उजाड करेन जिथे कोणीही मनुष्य राहणार नाही.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 यरुशलेमे, शुद्धीवर ये, नाहीतर तुझ्यावरचा माझा जीव उडेल, मी तुला ओसाड व निर्जन भूमी करीन.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यरूशलेम, धोक्याचा इशारा ऐक. जर तू ऐकले नाहीस तर मी तुझ्याकडे पाठ फिरवीन, आणि तुला ओसाड असे करीन, जेथे कोणीही राहू शकणार नाही.” See the chapter |