यिर्मया 6:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तिच्याविरुद्ध युद्धाची तयारी करा! उठा, चला दुपारच्या वेळी हल्ला करू! हाय हाय! परंतु आता दिवसाचा प्रकाश मंदावला आहे. आणि संध्याकाळची छाया लांब वाढत आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 “तिच्याशी लढण्याची तयारी करा; उठा, आपण दुपारी चढाई करू. हाय हाय! दिवस कलला आहे, संध्याकाळची छाया वाढत आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 “परमेश्वराच्या नावात तिच्यावर हल्ला करा. उठा! आपण दुपारी हल्ला करु. हे किती वाईट आहे की दिवस मावळत आहे आणि संध्याछाया लांबत आहेत. See the chapter |