यिर्मया 52:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल हे शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ पुष्कळ होते. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते. See the chapter |