Online Bible

- Advertisements -




यिर्मया 52:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 बाबेलच्या लोकांनी याहवेहच्या मंदिरातील कास्याचे खांब, बैठकी आणि कास्याची मोठी टाकी मोडली आणि सर्व कास्य ते बाबेलास घेऊन गेले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 परमेश्वराच्या मंदिरात असलेले पितळेचे खांब, परमेश्वराच्या मंदिरातला पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्दी लोकांनी फोडूनतोडून त्यांचे सर्व पितळ बाबेलास नेले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 परमेश्वराच्या घरातील असलेले पितळी खांब, परमेश्वराच्या घरातील पितळी गंगाळसागर व त्याच्या बैठकी खास्द्यांनी तोडून तुकडे तुकडे केले आणि सर्व पितळ परत बाबेलाला घेऊन गेले.

See the chapter Copy




यिर्मया 52:17

Follow us:

Advertisements


Advertisements