यिर्मया 51:63 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे. See the chapter |