यिर्मया 51:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 याहवेह जाहीर करतात, “पण असे दिवस येत आहेत, जेव्हा मी तिच्या मूर्तींना शिक्षा देईन, संपूर्ण देशभरातील जखमी लोक कण्हतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 ह्यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की त्यांत मी तिच्या कोरीव मूर्तीचा समाचार घेईन, तिच्या सर्व देशभर घायाळ झालेले कण्हत पडतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 यास्तव परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, मी तिच्या कोरीव मूर्तींना शिक्षा करीन, आणि तिच्या देशात जखमी झालेले कण्हतील. See the chapter |