Online Bible

- Advertisements -




यिर्मया 51:43 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 तिची शहरे ओसाड होतील, ती एक शुष्क व निर्जन भूमी होईल, एक अशी भूमी जिथे कोणी मनुष्य राहत नाही, जिच्यामधून कोणीही प्रवास करीत नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 त्याची नगरे ओस पडली आहेत. त्यांतला प्रदेश निर्जल झाला आहे, तेथली भूमी रुक्ष झाली आहे, तेथे मनुष्यवस्ती नाही, व त्यातून कोणी मानवपुत्र येत-जात नाहीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 तिची नगरे नाश झाली आहेत, कोरडी भूमी आणि ओसाड प्रदेश झाली आहे, आणि जिच्यात कोणी मनुष्य राहत नाही आणि कोणी मनुष्यप्राणी त्यातून जात नाही

See the chapter Copy




यिर्मया 51:43

Follow us:

Advertisements


Advertisements