Online Bible

- Advertisements -




यिर्मया 50:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “इस्राएलाच्या लोकांवर जुलूम झाला आहे. व यहूदीयाच्या लोकांवरही झाला आहे. त्यांना कैद करणार्‍यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवले आहे व त्यांना जाऊ देण्याचे ते नाकारतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, इस्राएल लोक व यहूदा लोक ह्यांच्यावर बरोबरच जुलूम होत आहे; ज्या सर्वांनी त्यांना बंदिवान करून नेले त्यांनी त्यांना धरून ठेवले; ते त्यांना मोकळे सोडीनात.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, “इस्राएली लोक, यहूदी लोक याजवर बरोबर एकत्र जुलूम होत आहेत. ज्या सर्वांना त्यांनी पकडून नेले आहे त्यांना अजून धरून ठेवले आहे.

See the chapter Copy




यिर्मया 50:33

Follow us:

Advertisements


Advertisements