Online Bible

- Advertisements -




यिर्मया 50:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 तिच्या सर्व तरुण बैलांची कत्तल करा; त्यांना वध होण्यासाठी जाऊ द्या! त्यांचा धिक्कार असो! कारण त्यांचा समय आला आहे, त्यांना शिक्षा करण्याची वेळ आली आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 त्याचे सर्व वीर मारून टाका; त्यांना वधस्थली जाऊ द्या; त्यांना धिक्कार असो! कारण त्यांचा दिवस, त्यांच्या समाचाराची वेळ आली आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तिचे सर्व बैल मारून टाका. त्यांना खाली कत्तलीच्या जागी पाठवा. त्यांना हाय हाय, कारण त्यांचे दिवस आले आहेत, कारण त्यांच्या शिक्षेची वेळ आली आहे.

See the chapter Copy




यिर्मया 50:27

Follow us:

Advertisements


Advertisements