यिर्मया 49:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय? जर रात्रीच्या वेळी चोर आले, तर ते त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय? See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 द्राक्षे गोळा करणारे तुझ्याकडे आले म्हणजे ते काही सरवा राहू देणार नाहीत; रात्री चोर आले तर त्यांना हवे तितके मिळेतोवर ते नासधूस करतील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले, तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का? जर चोर रात्रीत आला, तर तो त्यास पाहिजे तितके चोरणार नाही का? See the chapter |