Online Bible

- Advertisements -




यिर्मया 49:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 निश्चितच तुझे तरुण रस्तोरस्ती मरून पडतील; तुझे सर्व सैनिक त्या दिवशी निःशब्द केल्या जातील,” असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 ह्यामुळे त्या दिवशी तिचे तरुण तिच्या चवाठ्यावर पडतील, सर्व वीर स्तब्ध होतील, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 म्हणून त्याची तरुण माणसे त्याच्या चौकात पडतील आणि लढणारी माणसे त्या दिवशी नष्ट होतील.” असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy




यिर्मया 49:26

Follow us:

Advertisements


Advertisements