Online Bible

- Advertisements -




यिर्मया 48:35 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

35 जे उच्चस्थळी जाऊन अर्पणे वाहतात, आणि त्यांच्या खोट्या दैवतांना धूप जाळतात त्या मोआबभूमीत या गोष्टी मी आता बंद पाडेन,” याहवेह असे जाहीर करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

35 परमेश्वर म्हणतो, तसेच मवाबातून उच्च स्थानी अर्पण वाहणारा, व आपल्या दैवतांना धूप दाखवणारा, नाहीसा होईल असे मी करीन.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

35 परमेश्वर असे म्हणतो, कारण जो कोणीही उच्चस्थानी अर्पण करतो आणि त्यांच्या देवाला धूप जाळतो त्यास मी मवाबातून नाहीसे करीन.”

See the chapter Copy




यिर्मया 48:35

Follow us:

Advertisements


Advertisements