Online Bible

- Advertisements -




यिर्मया 48:31 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

31 म्हणून मी मोआबभूमीसाठी विलाप करतो, मी मोआबसाठी अश्रू गाळतो, कीर-हरेसेथच्या लोकांसाठी मी शोक करतो.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

31 ह्यामुळे मी मवाबाविषयी हायहाय करीन; अवघ्या मवाबासाठी आक्रंदन करीन; कीर-हरेसच्या लोकांसाठी शोक करतील.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

31 म्हणून मी मवाबासाठी आक्रोश करून विलाप करीन आणि सर्व मवाबासाठी दुःखाने आरोळी मारीन. कीर हरेसाच्या लोकांसाठी मी आक्रंदन करील.

See the chapter Copy




यिर्मया 48:31

Follow us:

Advertisements


Advertisements