Online Bible

- Advertisements -




यिर्मया 48:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “मोआबचा पाडाव अगदी जवळ आलेला आहे; तिच्यावरील अरिष्ट वेगाने येणार आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 मवाबावर अरिष्ट येऊन ठेपले आहे, त्याची विपत्ती त्वरा करत आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 मवाबाचे अरिष्ट लवकरच घडणार आहे; त्याची विपत्ती अत्यंत त्वरा करीत आहे.

See the chapter Copy




यिर्मया 48:16

Follow us:

Advertisements


Advertisements