Online Bible

- Advertisements -




यिर्मया 46:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 त्यांचा घात करू पाहणारे, बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती मी त्यांना देईन; तरी पुढे त्यात पूर्वकालाप्रमाणे पुन्हा वस्ती होईल, असे परमेश्वर म्हणतो.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मी त्यांना त्यांचे जीव घेऊ पाहणारे, बाबेलाचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सेवक ह्यांच्या हाती देईन. यानंतर पूर्वीप्रमाणे मिसरात वस्ती होईल. असे परमेश्वराने सांगितले आहे.

See the chapter Copy




यिर्मया 46:26

Follow us:

Advertisements


Advertisements