Online Bible

- Advertisements -




यिर्मया 46:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 उत्तरेकडील लोकांच्या तावडीत सापडलेल्या इजिप्तच्या कुमारिकेची लज्जा घालविण्यात येईल.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मिसरकन्येची अब्रू गेली आहे; तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले आहे.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मिसराच्या कन्येला लज्जीत करण्यात येईल. तिला उत्तरेच्या लोकांच्या हाती दिले जाईल.

See the chapter Copy




यिर्मया 46:24

Follow us:

Advertisements


Advertisements