Online Bible

- Advertisements -




यिर्मया 46:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याहवेह जाहीर करतात, कितीही घनदाट असलेले जंगल ते कापून नष्ट करतील. ते टोळांपेक्षाही असंख्य असे असतील, ज्यांची संख्या मोजता येणार नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 परमेश्वर म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, त्या सैन्यांचा अंदाज करता येत नाही; ते टोळांहून असंख्य आहेत, ते अगणित आहेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परमेश्वर असे म्हणतो, ते तिचे वन तोडत आहेत, जरी ते खूप घनदाट आहे. कारण शत्रू टोळांपेक्षा असंख्य आहेत, मोजण्यास असमर्थ आहेत.

See the chapter Copy




यिर्मया 46:23

Follow us:

Advertisements


Advertisements