Online Bible

- Advertisements -




यिर्मया 44:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 “ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 परमेश्वर म्हणतो, माझी वचने तुमच्या अनिष्टांची ठरतील हे तुम्हांला कळून यावे म्हणून मी ह्या ठिकाणी तुम्हांला शिक्षा करीन, हेच तुम्हांला चिन्ह होय.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 परमेश्वराचे हे सांगणे आहे की, माझी वचने तुमच्या अनिष्टाची ठरतील हे तुम्हास कळून यावे म्हणून मी या जागी तुम्हास शिक्षा करीन. हेच तुम्हास चिन्ह होय.

See the chapter Copy




यिर्मया 44:29

Follow us:

Advertisements


Advertisements