Online Bible

- Advertisements -




यिर्मया 42:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्याने तुमच्यावर दया करावी व तुम्हाला तुमच्या भूमीवर परत पुनर्वसित करावे म्हणून मी तुमच्यावर दया करेन.’

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी तुमच्यावर दया करीन म्हणजे त्याची दया तुमच्यावर होईल व तो तुम्हांला तुमच्या देशात वस्ती करू देईल;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 कारण मी तुमच्यावर दया करीन आणि तुमच्याशी दयाळूपणाने वागेल आणि मी तुम्हास तुमच्या देशात परत आणील.

See the chapter Copy




यिर्मया 42:12

Follow us:

Advertisements


Advertisements