Online Bible

- Advertisements -




यिर्मया 40:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 पहारेकऱ्यांच्या नायकाला जेव्हा यिर्मयाह सापडला, तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझे परमेश्वर याहवेहने या देशावर हे सर्व अरिष्ट आणण्याचा निवाडा केला होता.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 गारद्यांचा नायक यिर्मयाला बोलावून म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट ह्या स्थळावर येईल असे जाहीर केले;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 प्रमुख अंगरक्षकाने यिर्मयाला घेतले आणि तो त्यास म्हणाला, “तुझा देव परमेश्वर ह्याने हे अरिष्ट या स्थळावर येणार म्हणून भाकीत केले.

See the chapter Copy




यिर्मया 40:2

Follow us:

Advertisements


Advertisements