Online Bible

- Advertisements -




यिर्मया 40:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 व तो गदल्याहला सतर्क करून म्हणाला, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस, याने नथन्याहचा पुत्र इश्माएल, याला तुझा वध करण्यास पाठविले आहे, हे तुला माहीत नाही काय?” परंतु अहीकामचा पुत्र गदल्याहने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 ते त्याला म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस ह्याने आपला जीव घेण्यासाठी नथन्याचा पुत्र इश्माएल ह्याला पाठवले आहे हे आपणांला ठाऊक आहे काय?” पण गदल्या बिन अहीकाम ह्याला त्यांचे खरे वाटेना.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 ते त्यास म्हणाले, “अम्मोनी लोकांचा राजा बालीस याने नथन्याचा मुलगा इश्माएल ह्याला तुला मारण्यासाठी पाठविले आहे, हे तू जाणतोस काय?” पण अहीकामचा मुलगा गदल्या याने त्यावर विश्वास ठेवला नाही.

See the chapter Copy




यिर्मया 40:14

Follow us:

Advertisements


Advertisements