यिर्मया 40:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 मी स्वतः मिस्पाह येथे राहीन. माझ्या कारभाराची पाहणी करावयास बाबिलोनचे अधिकारी येतील, तेव्हा त्यांच्याकडे मी तुमच्यासाठी मध्यस्थी करेन. द्राक्षांचे पीक गोळा करा, उन्हाळी फळे व जैतुनाची फळे गोळा करा व ती साठवून ठेवा. तुमच्या मनाला येईल त्या शहरात राहा.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 पाहा, मी तर जे खास्दी आपल्याकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो; पण तुम्ही द्राक्षारस, ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल ह्यांचा संचय करून आपल्या भांड्यांत भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात राहा.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 आणि पाहा, जे खास्दी आम्हाजवळ येतील त्यांना भेटण्यास मी मिस्पात राहीन. म्हणून तुम्ही द्राक्षरस, उन्हाळी फळ व तेल यांचे उत्पादन करून आपल्या पात्रात साठवून ठेवावे. जी नगरे तुम्ही ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये तुम्ही राहा. See the chapter |