Online Bible

- Advertisements -




यिर्मया 38:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तर त्यांना एवढेच सांग, ‘योनाथानच्या घरच्या अंधारकोठडीत मला पुन्हा पाठवू नका, नाहीतर तिथे मी मरेन, एवढीच विनवणी मी राजाला केली.’ ”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तर तू त्यांना म्हण, राजाने मला योनाथानाच्या घरी मरण्यास परत पाठवू नये असा मी त्याला अर्ज केला.”’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 मग तू त्यांना असे सांग, मी राजाला विनंती करून सांगितले की, मला योनाथानाच्या घरी मरण्यासाठी परत पाठवू नको.

See the chapter Copy




यिर्मया 38:26

Follow us:

Advertisements


Advertisements