Online Bible

- Advertisements -




यिर्मया 37:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 यावेळी यिर्मयाह अद्यापही बंदिवासात टाकला गेला नव्हता, त्यामुळे तो आपल्या इच्छेप्रमाणे लोकांमध्ये जाणे-येणे करू शकत असे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 त्या वेळी यिर्मयाचे लोकांत जाणेयेणे होते, कारण त्याला अद्यापि बंदिशाळेत टाकले नव्हते.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 आता यिर्मया लोकांमध्ये येत व जात होता, कारण आतापर्यंत त्यास बंदिशाळेत टाकले नव्हते.

See the chapter Copy




यिर्मया 37:4

Follow us:

Advertisements


Advertisements