Online Bible

- Advertisements -




यिर्मया 37:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 बाबेलचा राजा तुमच्यावर किंवा या देशावर हल्ला करणार नाही, असे तुम्हाला सांगणारे ते संदेष्टे आता कुठे आहेत?

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 तुमच्या ज्या संदेष्ट्यांनी भविष्य केले की, ‘बाबेलचा राजा तुमच्यावर व ह्या देशावर चाल करून येणार नाही ते कोठे आहेत?’

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुझे संदेष्टे कोठे आहेत, ज्यांनी तुला भविष्य सांगितले आणि म्हणाले बाबेलचा राजा तुम्हावर किंवा या देशाविरूद्ध येणार नाही?

See the chapter Copy




यिर्मया 37:19

Follow us:

Advertisements


Advertisements