Online Bible

- Advertisements -




यिर्मया 36:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 अधिकारी नेरीयाहचा पुत्र बारूखला म्हणाले, “तू आणि यिर्मयाह दोघेही लपून राहा. तुम्ही कुठे आहात हे कोणालाही कळवू नका.”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 मग ते सरदार बारुखाला म्हणाले, “जा, यिर्मया व तू लपून राहा; तुम्ही कोठे राहाल हे कोणाला कळू देऊ नका.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 मग ते अधिकारी बारूखाला म्हणाले, “जा, तू स्वतः आणि यिर्मयासुद्धा लपून राहा. तुम्ही कोठे आहात हे कोणालाही कळू देऊ नका.”

See the chapter Copy




यिर्मया 36:19

Follow us:

Advertisements


Advertisements