यिर्मया 36:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्यांनी नेरीयाहचा पुत्र बारूखाला विचारले, “आम्हाला सांग, हे सर्व तू कसे काय लिहिले? यिर्मयाहने सांगून तू हे लिहिले का?” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 त्यांनी बारुखाला विचारले, “त्याच्या तोंडची ही सर्व वचने तू कशी लिहिली हे आम्हांला सांग पाहू.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 मग ते बारूखाला म्हणाले, “तू यिर्मायाच्या तोंडची सर्व वचने कशी लिहीली, हे आम्हास सांग?” See the chapter |