Online Bible

- Advertisements -




यिर्मया 36:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 नेरीयाहचा पुत्र बारूखाने चर्मपत्रावर लिहिलेले वाचून दाखविलेले सर्व मिखायाहने त्या अधिकार्‍यांना सांगितले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 तेव्हा बारुखाने त्या ग्रंथातली लोकांच्या कानी पाडलेली जी सर्व वचने मीखायाने ऐकली होती ती त्याने त्यांना कळवली.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 तेव्हा बारूख लोकांच्या कानी पडेल असे पुस्तकातून वाचत असताना जी सर्व वचने मीखायाने ऐकली ती त्याने त्यांना कळवली.

See the chapter Copy




यिर्मया 36:13

Follow us:

Advertisements


Advertisements