यिर्मया 35:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 योशीयाहचा पुत्र, यहोयाकीम, हा यहूदीयाचा राजा असताना, यिर्मयाहला याहवेहकडून आलेले वचन हेच आहे: See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यहूदाचा राजा योशीयाचा पुत्र यहोयाकीम ह्याच्या दिवसांत परमेश्वराचे वचन यिर्मयाला प्राप्त झाले ते हे : See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 यहूदाचा राजा योशीयाचा मुलगा यहोयाकीम याच्या दिवसात यिर्मयाला परमेश्वराकडून वचन आले ते हे आहे. ते म्हणाले, See the chapter |