यिर्मया 34:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 पण तू शांतीने मरण पावशील. जसा तुझ्याआधी होऊन गेलेल्या राजांसाठी लोकांनी सन्मानदर्शक मृतकाग्नी जाळला, तसा तुझ्या सन्मानार्थही जाळतील आणि ते तुझ्यासाठी विलाप करून म्हणतील, “हाय हाय! आमच्या स्वामी!” मी स्वतः हे वचन देत आहे, असे याहवेह घोषित करतात.’ ” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तर स्वस्थपणे मरशील; तुझ्या पूर्वीचे राजे, तुझे पूर्वज ह्यांच्याकरता धूप वगैरे जाळत, तसे ते तुझ्याकरता जाळतील व ‘हायरे, माझ्या स्वामी!’ असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; कारण हे वचन मी बोललो आहे, असे परमेश्वर म्हणतो.”’ See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 तू शांतीने मरशील. तुझ्या पूर्वीचे राजे तुझे पूर्वज यांच्याकरिता धूप वगैरे जाळीत तसे तुझ्याकरता जाळतील, व हाय रे, माझ्या स्वामी असे बोलून तुझ्याकरता शोक करतील; आता मी बोललो आहे. हे परमेश्वराचे वचन आहे.” See the chapter |