यिर्मया 33:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले: See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 यिर्मया पहारेकर्यांच्या चौकात अजून बंदीत असता परमेश्वराचे वचन त्याला दुसर्यांदा प्राप्त झाले की, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नंतर यिर्मया पहारेकऱ्यांच्या अंगणात अजूनही बंदीस्त असता त्याच्याकडे दुसऱ्यांदा परमेश्वराचे वचन आले. ते म्हणाले, See the chapter |