यिर्मया 31:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 मी तुला पुन्हा उभारेन, आणि तू, इस्राएली कुमारिके, पुनर्वसित होशील. तू पुन्हा तुझे खंजीर घेशील आणि बाहेर जाऊन आनंदाने नृत्य करशील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुझी पुनर्घटना करीन आणि तुझी घटना होईल; तू पुन्हा आपल्या खंजिर्यांनी भूषित होशील व उत्सव करणार्यांबरोबर नृत्य करशील. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे इस्राएलाच्या कुमारी, मी तुला पुन्हा बांधीन याकरिता तू बांधलेली होशील. तू पुन्हा आपल्या खंजिऱ्या उचलशील आणि आनंदाने नृत्य करीत बाहेर जाशील. See the chapter |