Online Bible

- Advertisements -




यिर्मया 31:36 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

36 “जर हे नियम माझ्या नजरेपुढून नाहीसे झाले तरच माझ्यापुढे एक राष्ट्र म्हणून इस्राएलचे अस्तित्व समाप्त होईल.” याहवेह असे जाहीर करतात.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

36 “यदाकदाचित माझ्यासमोरून हे नियम ढळलेच तर इस्राएलाचा वंश माझ्यासमक्ष राष्ट्र ह्या पदापासून अक्षय ढळेल.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

36 “जर या स्थिर गोष्टी माझ्या दृष्टीपुढून नष्ट झाल्या तर इस्राएलाचे वंशजही माझ्यासमोर सर्वकाळ राष्ट्र म्हणून राहणार नाहीत.”

See the chapter Copy




यिर्मया 31:36

Follow us:

Advertisements


Advertisements