यिर्मया 29:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 याजक सफन्याह हे पत्र घेऊन यिर्मयाह संदेष्ट्याकडे गेला व त्याने त्याला वाचून दाखविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 हे पत्र सफन्या याजकाने यिर्मया संदेष्ट्याला वाचून दाखवले. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 सफन्या याजकाने हे पत्र यिर्मया संदेष्ट्याला ऐकू येईल असे वाचले. See the chapter |