यिर्मया 29:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 ‘यहोयादाच्या जागेवर याजक म्हणून याहवेहने तुला नेमले आहे; म्हणून एखादा वेडा मनुष्य स्वतःला संदेष्टा म्हणवू लागला, तर त्याला खोड्यात घालून लोखंडी गळपट्टा घालण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 “परमेश्वराच्या मंदिरात आपण कारभारी व्हावे आणि जो कोणी वेडा होऊन आपणांला संदेष्टा म्हणतो त्याला खोड्यात घालून बेड्या घालाव्यात म्हणून परमेश्वराने यहोयादा याजकाच्या जागी तुला याजक केले आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 परमेश्वराने तुला यहोयादाच्या जागी याजक म्हणून नेमले आहे. यासाठी की, परमेश्वराच्या मंदिराचा तू अधिकारी असावे. जो कोणी वेडा होऊन आपणास संदेष्टा करतो, ते सर्व लोक तुझ्या नियंत्रणात आहेत. तू त्यांना खोड्यात अडकवून व बेडी घालावी. See the chapter |