Online Bible

- Advertisements -




यिर्मया 29:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 होय, सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ व मरी पाठवेन, व त्यांना नासक्या आणि खाण्यास अयोग्य अशा अंजिरासारखे करेन.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 पाहा, मी त्यांच्यामध्ये तलवार, दुष्काळ व मरी पाठवीन; मी त्यांना वाईट अंजिरांसारखे करीन, ते नासल्यामुळे खाववत नाहीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो की, पाहा, मी त्यांच्यावर तलवार, दुष्काळ आणि आजार पाठवीन. कारण मी त्यांना कुजलेल्या अंजिरासारखे करीन जे खाण्याससुद्धा घाणेरडे असते.

See the chapter Copy




यिर्मया 29:17

Follow us:

Advertisements


Advertisements