यिर्मया 29:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 परंतु याहवेह असे म्हणतात, जो दावीदाच्या सिंहासनावर बसलेला राजा आणि या नगरात उरलेल्या लोकांबद्दल आहे, जे तुमचे बांधव म्हणून बंदिवासात गेले नाहीत— See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 पण दाविदाच्या सिंहासनावर बसलेल्या राजांविषयी व ह्या नगरात राहणारे सर्व लोक, म्हणजे अर्थात तुमचे बांधव तुमच्याबरोबर बंदिवान होऊन गेले नाहीत त्यांच्याविषयी सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो : See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 दावीदाच्या सिंहासनावर जो बसला आहे त्याच्याविषयी आणि जे लोक त्या नगरात राहतात, तुमचे बांधव जे बंदिवासात तुमच्याबरोबर बाहेर गेले नाहीत, त्या सर्वांविषयी परमेश्वर म्हणतो, See the chapter |