यिर्मया 28:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु जो संदेष्टा शांतीचा संदेश देत असे व त्याचे भविष्य खरे ठरताच, तो खरोखर याहवेहने पाठविला आहे, असे समजले जात असे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्याला पाठवले आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 जो संदेष्टा शांतीविषयी भविष्य सांगतो त्या संदेष्ट्याचे वचन खरे ठरेल तेव्हा तो संदेष्टा खरोखरच परमेश्वराने पाठविलेला आहे हे समजेल.” See the chapter |